About Lingayat Connect

“ आमचा उद्देश

लिंगायत कनेक्टची सुरुवात का झाली?

लिंगायत समाजातील कुटुंबांना योग्य जीवनसाथी शोधताना येणाऱ्या अडचणी दूर करून, विश्वासार्ह आणि आधुनिक विवाह व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने Lingayat Connect ची स्थापना करण्यात आली. समाजातील परंपरा, संस्कार आणि मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दोन व्यक्ती आणि दोन कुटुंबांना विश्वासाच्या नात्यात जोडणे, ही या उपक्रमामागील मुख्य प्रेरणा आहे.

प्रदीप शिवलिंग दरीबे संकल्पक
आमचे संस्थापक

मा. श्री. प्रदीप शिवलिंग दरीबे

संचालक – जगतज्योती महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान, इचलकरंजी
विशेष कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र शासन

मा. श्री. प्रदीप शिवलिंग दरीबे हे गेली पंधरा वर्षे लिंगायत समाजासाठी कार्य करत आहेत. त्या अनुषंगाने ते इचलकरंजी येथील जगतज्योती बसवेश्वर महाराज प्रतिष्ठान या संस्थेचे संचालक आहेत, तसेच त्यांच्या सामाजिक कार्यामुळे विशेष कार्यकारी दंडाधिकारी, महाराष्ट्र शासन म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. लिंगायत समाजाबद्दल असलेल्या बांधिलकीतून या संकल्पनेला आकार मिळाला आहे. समाजातील नाती अधिक दृढ करणे आणि प्रत्येक कुटुंबाला योग्य जीवनसाथी शोधण्याच्या प्रवासात मदत करणे, हा लिंगायत कनेक्टचा संकल्प आहे.

— समाजसेवेची पंधरा वर्षे, विश्वासाची नवी वाटचाल

"We're not trying to be the biggest matrimonial platform — we're trying to be the most trusted one within our community."

That means smaller, deliberate features: sub-sect filters, horoscope matching for those who want it, and a support team that speaks your language, literally and culturally.

Our Mission

Helping every Lingayat family feel understood

Deliberate features, real relationship managers, and a platform built around one community — not a mass-market matrimonial site wearing a Lingayat filter.

Read Success Stories
What Guides Us

Our core values

01

Equality

Every profile — regardless of sub-sect, income, or background — gets the same verification standard and visibility.

02

Honest Work

We believe in Kayaka — dignity in honest effort. That shows up in transparent pricing and no fake profile inflation.

03

Trust First

Manual verification and moderated interactions mean families can trust every conversation that starts here.

04

Genuine Care

Relationship managers who actually call, listen, and adjust the search — not a support ticket queue.

Ready to begin your search?

Join thousands of Lingayat families who found trust and compatibility here.

Create Your Free Profile